संतुलन शतावरी कल्प - स्त्रीच्या एकंदर आरोग्यासाठी उत्तम रसायन म्हणजे शतावरी कल्प. विशेषतः संपूर्ण गर्भार पानात व बालन पानानंतर बाल अंगावर दुध पीत असेपर्यंत सुमारे दोन चमचे कल्प कपभर दुधात घालून नियमित घ्यावा. शातावारीमुळे हार्मोन्स संतुलित राहायला मदत होते. गर्भाचा शारीरिक बौद्धिक विकास व्यवस्थित होतो, स्तन्य पुरेशा प्रमाणात तयार होते व स्त्रीचा शरीर बंध व्यवस्थित राहायला मदत मिळते. ' संतुलन शतावरी कल्प' उत्तम प्रतीची शतावरी असून बरोबरीने अश्वगंधा, गोक्षुर, केशर, वेलची, दालचिनी वगैरे घटक द्रव्ये आहेत.