सर्वसाधारण तक्रारी व गुटीतील औषधेखालील औषधे ही वरील गुटीतच जास्तीची उगळावीत
गॅसेस ने पोट फुगणे: सुंठ, मुस्ता
मुरडा येऊन बाळ रडणे व नंतर वात सरणे: सुंठ, मुरुडशेंग
कोरडा खोकला: वेखंड देऊ नये, जेष्ठमध उगाळावे
ओला खोकला: सुंठ, काकडशिंगी, जेष्ठमध
सर्दी: सुंठ, काकडशिंगी
वाचकांनी हे मात्र जरूर लक्षात ठेवावे की बाळगुटी हे पूर्ण औषध असेलच असे नाही.बाळामध्ये खालील लक्षणे दिसल्यास बाळासाठी ताबडतोब वैद्यकीय मदत घ्यावी: