बाळगुटी युट्युब
आयुर्वेदामध्ये बाळाला बाळगुटी देण्याचे अनन्यसाधारण महत्व सांगितले आहे . बाळगुटी मुळे बाळाची प्रतिकार क्षमता वाढते त्याचबरोबर पोटात गॅस होणे , अपचन होणे, झोप व्यवस्तिथ न लागणे ,चिडचिड करणे यासारख्या गोष्टींपासुनही सुटकारा मिळतो . पहिल्या काही महिन्यांमध्ये सर्दी कफ खोकला याचा लहान बाळांना खूप त्रास होतो . गुत्ती मुले हे हि टाळता येऊ शकते .
पण डॉक्टर्स नेहमी बाळाला गुत्ती देण्यास नकार देतात . काय कारणे आहेत यामागे. खरंच बाळासाठी बाळगुटी सुरक्षित नाही का ? चला पाहूया हा विडिओ .
विडिओ आवडल्यास जरूर करा आणि चॅनेल करा असेच नवनवीन विडिओ पाहण्यासाठी