संतुलन बाळगुटी

म्हणजे बाळाच्या प्रकृतीला उपयुक्त अशा औषधांचा संग्रह.बाजारात 2 प्रकारची बाळगुटी मिळते, एक असते ती सिरप स्वरूपात, व एक असते ती मूळ वनस्पतींच्या भागांच्या संग्रह स्वरूपात.  रोजची बाळगुटी सर्वानीच द्यायला हरकत नाही, परंतु औषधोपचार करताना आपल्या आयुर्वेदिक वैद्याच्या मार्गदर्शनाखाली केलेले केव्हाही उत्तम.