बाळगुटी साहन

मुलांच्या आरोग्यासाठी बाळकडू या नावाने ओळखला जाणारा हा औषधांचा गट खूप उपयोगी पडतो. या गटात कडू आणि तिखट चवीची औषधे असतात. हे पदार्थ पाण्यात उगाळून बाळाला दोन वेळा चाटवले जातात. अशी औषधे परंपरेने घराघरांतून चालत आली आहेत.


बदाम Badam

खारीक Kharik

बाल हिरडा Bal hirada

वेखंड Vekhand

अतिविष Ativisha

हळकुंड Halkunda

अश्वगंधा Ashwagandha

सागरगोटा Sagargota

मुरुडशेंग Murudsheng

ज्येष्ठमध Jeshthamadh

मायफळ Mayphal

कुडा Kuda

जायफळ Jaiphal

शतावरी Shatavari

पिंपळी Pimpali

डिकेमाली Dikamali

हिरडा Hirada

काकडशिंगी Karkatshring

बेहडा Baheda

नागरमोथा Nagarmotha

चिंचोका Chinchoka

मृगशृंग Mrugshrung

दाडिम साल Dadimsal

वावडिंग Wawading

सुंठ Suntha

24 कैरेट सोने स्‍वर्ण Pure Gold

बाळंत शेपा balant shepa

अक्कलकारा akarkara