बाळगुटी लिस्ट
बाळगुटीमध्ये वेखंड, बाळहिरडे, हळकुंड, काकड शींगी, बेहडा, मुरूडशेंग, जायफळ,चिचेंका, खारीक, बदाम, यांसारखे घटक असतात.ही औषधे टिकाऊ स्वरूपात ठेवता येतात. व सहाणेवर उगळून बाळाला रोज चाटवता येतात.