BUY NOW5-7 Days
  • Description
  • More
वावडिंग हे एका झाडाचे दाणे असतात. ह्यांचा उपयोग मुख्यतः जंतांच्या दुखण्यावर केला जातो. हा जरी प्रधान गुण असला, तरी वाताचा नाश करणे, पचनाला मदत करणे, रक्ताची शुद्धी करणे, अपचनाची दुखणी, पोटात दुखणे, अग्निमांद्य इत्यादी त्रासांवर ह्याचा उपयोग होतो.हे उत्तम कृमिनाशक व मुलाच्या एकंदर विकासाला मदत करणारे असते. मूल वर्षाचे होईपर्यंत दर दोन महिन्याला वावडिंगाचा एक दाणा वाढवत नेल्यास त्याला  सहसा कुठलाच त्रास होणार नाही, असे सांगितले जाते. वावडिंग पचनाला मदत करते, रक्त शुद्ध करते, जंतांवर उपयोगी ठरते आणि मुलांसाठी 'रसायना'प्रमाणे गुणकारी सिद्ध होते.

वावडिंग आणि बाळगुटी साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

हे उत्तम कृमिनाशक व मुलाच्या एकंदर विकासाला मदत करणारे असते. मूल वर्षाचे होईपर्यंत दर दोन महिन्याला वावडिंगाचा एक दाणा वाढवत नेल्यास त्याला  सहसा कुठलाच त्रास होणार नाही, असे सांगितले जाते. वावडिंग पचनाला मदत करते, रक्त शुद्ध करते, जंतांवर उपयोगी ठरते आणि मुलांसाठी 'रसायना'प्रमाणे गुणकारी सिद्ध होते.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड