सागरगोटा Sagargota

  • Description
  • More

सागरगोट्याचे बी नीळसर करड्या रंगाचे, चकचकीत, गुळगुळीत, चपट-गोल व हलके असते. सागरगोट्याचे बी फोडल्यावर आतील पांढरी आठळी / बीजमज्जा औषधी असते. कडू रसामुळे पाचक आहे. पोटदुखी, कृमी व अपचनामुळे आलेल्या तापात याचा हमखास उपयोग होतो.   पोटदुखीत सागरगोटा उगाळून, कोमट करून तो लेप बेंबीवरही लावतात. सागर गोट्यांचा उपयोग बाळगुटीच्या औषधांमध्ये त्याचा प्रामुख्याने ज्वर नाहीसा करणारा, रोगजंतूंचा नाश करणारा म्हणून वापर केला जातो. सागरगोट्याचा उपयोग श्वासाच्या दुखण्यामध्येही केला जातो. लहान बाळाला हवेतील फरकामुळे बऱ्याच वेळा श्वासाचा त्रास होण्याचा संभव असतो. हे श्वासाचे दुखणे कधी कधी दम्यावरसुद्धा जाण्याचा संभव असतो. ह्याला 'बाळ-दमा' म्हणतात. ह्या दुखण्याचा बाळाला फार मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. कारण ह्या दुखण्यामुळे बाळाला श्वास घेणे आणि सोडणे त्रासाचे होते. हे असे दुखणे होऊ नये, म्हणून बाळगुटीच्या औषधामध्ये सागरगोट्याचा समावेश केलेला आहे.  विशेषतः उदरशूळावर / पोटदुखी  वापरली जाते. त्यामुळे नियमितपणे सागर गोट्याचा बाळगुटीत समावेश करणे चांगले बाळाचे पोट दुखत असता किंवा ताप आला असता सागरगोट्याचे बाळगुटीतील  प्रमाण / वाढवावे.
 सागरगोट्याने बाळाची भूक वाढते व अशक्तपणा कमी होतो.सागरगोट्याच्या झाडाचा काटेरी वेल असतो. ह्या वेलावर जाड शेंगा येतात. ह्या शेंगांचे कवचही काटेरी असते. ह्या शेंगेत तीन ते चार दाणे असतात. शेंग हिरवी असताना हे दाणेसुद्धा हिरव्या रंगाचे असतात. शेंग सुकली की, आतले दाणे तपकिरी काळपट होऊन कडक होतात. या दाणे किंवा बियांनाच 'सागरगोटे' म्हणतात. हे सागरगोटे फार औषधी असतात. त्यांचा उपयोग निरनिराळ्या औषधांमध्ये केला जातो.



सागर गोटा आणि बाळगुटी

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

सागरगोट्याच्या झाडाचा काटेरी वेल असतो. ह्या वेलावर जाड शेंगा येतात. ह्या शेंगांचे कवचही काटेरी असते. ह्या शेंगेत तीन ते चार दाणे असतात. शेंग हिरवी असताना हे दाणेसुद्धा हिरव्या रंगाचे असतात. शेंग सुकली की, आतले दाणे तपकिरी काळपट होऊन कडक होतात. या दाणे किंवा बियांनाच 'सागरगोटे' म्हणतात. हे सागरगोटे फार औषधी असतात. त्यांचा उपयोग निरनिराळ्या औषधांमध्ये केला जातो. बाळगुटीच्या औषधांमध्ये त्याचा प्रामुख्याने ज्वर नाहीसा करणारा, रोगजंतूंचा नाश करणारा म्हणून वापर केला जातो. सागरगोट्याचा उपयोग श्वासाच्या दुखण्यामध्येही केला जातो. लहान बाळाला हवेतील फरकामुळे बऱ्याच वेळा श्वासाचा त्रास होण्याचा संभव असतो. हे श्वासाचे दुखणे कधी कधी दम्यावरसुद्धा जाण्याचा संभव असतो. ह्याला 'बाळ-दमा' म्हणतात. ह्या दुखण्याचा बाळाला फार मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो. कारण ह्या दुखण्यामुळे बाळाला श्वास घेणे आणि सोडणे त्रासाचे होते. हे असे दुखणे होऊ नये, म्हणून बाळगुटीच्या औषधामध्ये सागरगोट्याचा समावेश केलेला आहे.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

    BUY NOW5-7 Days
Related Products