Delivery time:5-7 Days
  • Description
  • More

वातपित्तशामक व शीतल गुणधर्माची खारीक शरीराला उचित स्निग्धता देते, ताकद वाढवते, हाडे बळकट करते आणि मुलांना पोषक असते. बाळगुटीत खारकेचे रोज १२-१५ वळसे घेता येतात. बदाम व खारीक दोन्ही चवीला गोड व किंचित कमी अधिक प्रमाणात सेवन झाले तरी फार दुष्परिणाम न होणाऱ्या असल्याने गुटीला चांगली चव येण्याच्यादृष्टीने इतर द्रव्यांच्या मानाने अधिक प्रमाणात वापरता येतात. सहसा अशी गुटी मुले आवडीने घेतात. गरज पडल्यास गुटीत चिमूटभर पिठीसाखर वा दोन थेंब मध मिसळता येतो.


खजुराच्या जातीच्या झाडाचे हे फळ आहे. ह्याची बाहेरची साल आणि आतील बी ह्या दोन्ही गोष्टी औषधी आहेत. अंगाची होणारी आग, श्वासाची दुखणी ह्यांवर ह्याचा उपयोग होतो. ह्यामध्ये ए, बी आणि डी ही जीवनसत्त्वे असतात.

खारीक म्हणजे खजूराचे वाळलेले फळ. खडबडीत, काळसर बदामी रंगाचे असते. हयात लोह आहे, कॅल्शियम, प्रथिने आहेत त्यामुळे ते चांगले टॉनिक आहे. शरिरातील झीज भरून काढणारे, त्वरीत ऊर्जा, शक्ती देणारे फळ आहे.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

खारीक म्हणजे खजूराचे वाळलेले फळ. खडबडीत, काळसर बदामी रंगाचे असते. हयात लोह आहे, कॅल्शियम, प्रथिने आहेत त्यामुळे ते चांगले टॉनिक आहे. शरिरातील झीज भरून काढणारे, त्वरीत ऊर्जा, शक्ती देणारे फळ आहे.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

Related Products