BUY NOW5-7 Days
  • Description
  • More

पिंपळीची काळी फळे लेंड्या प्रमाणे दिसतात, म्हणून तिला लेंडी पिंपळी म्हणतात. पिंपळीची विशेष क्रिया फुफ्फुसांवर होते. उत्तेजक गुणामुळे नवीन कफ निर्माण होत नाही व असलेला सुटतो. ती जुनाट खोकला, दम, ताप यातही उपयोगी पडते. पिंपळी, यकृत, प्लिहा यांना उत्तेजित करून पाचक स्त्राव नियमित करते. पिंपळी ऊष्ण आहे, म्हणून जास्त वापरू नये.

पिंपळी याचे फळ औषधात वापरतात. हिलाच लेंडी पिंपळी' असेही म्हणतात. हिचा मुख्य उपयोग श्वसनसंस्था व पचनसंस्थेसाठी होतो. पिंपळीमुळे मुलांना वारंवार सर्दी, खोकला वगैरे त्रास होण्याचे प्रमाण कमी होते. भूक व्यवस्थित लागते, अजीर्ण, पोटदुखीवरही फायदा होतो. मुलाला सर्दी-खोकला झाला असता किंवा भूक लागत नसता पिंपळीचे प्रमाण वाढवावे.

पिंपळी आणि इतर बाळगुटी चे साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

ही एक बहुगुणी वल्क्य आहे. ही एका झाडाची शेंग आहे. ह्याचा उपयोग उचकी, दमा, प्लिहावृद्धी, उदर, अनिमांद्य, उदरशूल, जीर्णज्वर, आमवात इत्यादी दुखण्यांवर होतो. ही दुखणी बाळाला होण्याचा संभव असतो. म्हणून ह्याचा उपयोग बाळगुटीमध्ये केलेला आहे.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

Related Products