BUY NOW5-7 Days
  • Description
  • More
कुड्याची साल करड्या रंगाची व ठिसूळ असते. सालीत एक फार कडु द्रव्य आहे. ते आंबट रसात लगेच विरघळते. त्यामुळे साल ताकात उगाळून देतात. वारंवार शौचास होणे, आव, जुलाब, रक्त पडणे, त्यामुळे होणारा ताप यात एवढाच उपचारही पुरेसा होतो.

कुडा साल आणि इतर बाळगुटी चे साहित्य

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

कुडा साल हे मुख्यत्वे पचनसंस्थेसाठी उपयुक्त द्रव्य आहे. भूक व्यवस्थित लागणे, खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होणे, मलप्रवृत्ती व्यवस्थित बांधून होणे या सर्व गोष्टी कुड्याने साध्य होतात. जुलाब होत असताना तसेच ताप व जलाब एकदम होत असताना कड्याचे प्रमाण वाढवावे किंवा नुसते कुडा साल ताकात उगाळून केलेले एक अष्टमांश चमचा भरेल एवढे चाटण चाटवावे.

सागरगोटा


वावडिंग

अश्वगंधा


सुंठ


बदाम

खारीक

मायफळ


बाल हिरडा

कुडा

वेखंड


मुरुड शेंग

डिकेमाली

हिरडा

हिरडा

अतिविष

अतिविष

नागरमोथा

नागरमोथा

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध

काकडशिंगी

काकडशिंगी

बेहडा

बेहडा

पिंपळी

पिंपळी

जायफळ

जायफळ

शतावरी

शतावरी

डाळिंबाची साल

डाळिंब साल

चिंचोका Chinchoka

चिंचोका

हळकुंड

हळकुंड

Related Products